Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS

9584
1
66
14.08.2022
HPN Marathi News

HPN Marathi News

626649100
856000
8236
22.06.2017
IN
Описание видео:

#HPNMarathiNews #SolapurNews #PandharpurNews Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS #ujani_dam_update#ujani_dharan#flood_in_pandharpur #HPNMarathiNews #SolapurNews #PandharpurNews #Ujani_Dam_Update #Today_Ujani_Update #ujani_water_level #Bhima_River #flood_in_pandharpur वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, चंद्रभागा नदीवर असणाऱ्या पंढपूरातील सर्व घाटांवर पाणी आले असल्याने, भाविकांनी , नागरिकांनी चंद्रभागा नदी पात्रात जावू नये. नागरिकांच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थानातंर्गत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीपात्राची पाणी पातळीत वाढ होत असल्याने तसेच नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरुन आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान भारती चव्हाण (वय-70) या महिलेने वाहत्या प्रवाहात उडी मारली. या महिलेस आपत्कालीन पथकाने अत्यंत शिताफीने नदीमधून सुखरूपपणे वाचवले. या महिलेस उपचराकरीता उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे पाठवण्यात आले असून, महिलेची प्रकृती स्थीर असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली . वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, आज दुपारी 4.00 वाजेपर्यत वीर धरणातून नीरा नदी पात्रात 33 हजार 659 क्युसेक्स तर उजनीतून 61 हजार 600 क्सुसेक भीमा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या पंढरपूर मध्ये भीमा नदीपात्रात 68 हजार 934 क्युसेकने पाणी वाहात आहे. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत. Our some other playlist - ताज्या बातम्या 🤍youtu.be/omigzGV8Fs0 स्‍पेशल स्‍टोरी 🤍youtu.be/9h0sZauM7So Ujani Dam Update उजनी धरण अपडेट 🤍youtu.be/n0EPzm3KjG4 मान्सून । Heavy Rainfall 🤍youtu.be/b1PA3ARGCHQ क्राईम | HPN Crime News 🤍youtu.be/NfRt8NGRsdc Follow us for more latest updates : Website:- 🤍hpnmarathinews.com/ 🤍🤍hpnmarathi.com/ Facebook:- 🤍🤍facebook.com/HPNMarathi/ Twitter:- 🤍twitter.com/home Instagram:- 🤍🤍instagram.com/hpn_marathi_news/ Download HPN News Android App: 🤍play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US Whats App:- +91 8007000071

Кадры из видео
Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS
Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS
Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS
Flood in pandharpur । भीमेला पूर | पुलावरून पुराच्या महिलेने मारली उडी । HPN MARATHI NEWS
Тэги из видео
Комментарии пользователей:
Что ищут прямо сейчас
Fails PinocchioP LOSGRANDES MGRNEWS1 punjabi music Now in Lao Modellbauer А4 новый ролик 이상윤 유이 vanguard voo leeuwarden frommybowl o co chodzi пятачок edou mendy Simple Mango Pickle 리만 french Αυτοκίνητο προσομοιωτή 2 Learning app
Похожие видео
29.12.2021
बॉर्डर : पड़ोसी देश की सेना में बम लेकर घुसे सुनील शेट्टी - सनी देओल

बॉर्डर : पड़ोसी देश की सेना में बम लेकर घुसे सुनील शेट्टी - सनी देओल

16.10.2020
Pandharpur Rain |पंढरपुरात 13 वर्षानंतर चंद्रभागेला महापूर, 8400 लोकांना सुरक्षित  स्थळी स्थलांतर-TV

Pandharpur Rain |पंढरपुरात 13 वर्षानंतर चंद्रभागेला महापूर, 8400 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर-TV

12.08.2022
Pandharpur : पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलं पाणी, देवांच्या मूर्ती स्थलांतरित

Pandharpur : पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलं पाणी, देवांच्या मूर्ती स्थलांतरित

12.08.2022
15 August Song - I Love My India | Independence Day Song | Pardes (1997)

15 August Song - I Love My India | Independence Day Song | Pardes (1997)

13.08.2022
Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपूरला पुराचा धोका ABP majha

Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपूरला पुराचा धोका ABP majha

17.08.2022
Special Report | पुढचा नंबर अजित पवारांचा?-TV9

Special Report | पुढचा नंबर अजित पवारांचा?-TV9

18.08.2022
Suspicious Boat Found In Raigad : समुद्र किनारी आढळलेल्या बोटीचं गूढ उलगडलं | Marathi News

Suspicious Boat Found In Raigad : समुद्र किनारी आढळलेल्या बोटीचं गूढ उलगडलं | Marathi News

13.08.2022
Pandharpur : उजनी, वीर धरणातून विसर्ग सुरू, चंद्रभागेत उतरू नका; प्रशासनाचं आवाहन

Pandharpur : उजनी, वीर धरणातून विसर्ग सुरू, चंद्रभागेत उतरू नका; प्रशासनाचं आवाहन

17.08.2022
Special Report | देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय राजकारणात 'एन्ट्री'-TV9

Special Report | देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय राजकारणात 'एन्ट्री'-TV9

21.08.2022
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट!शेतकऱ्याने अख्ख दीड कोटीच घरच घेतलं सरकवून,पहा बातमी । Hpn Marathi News

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट!शेतकऱ्याने अख्ख दीड कोटीच घरच घेतलं सरकवून,पहा बातमी । Hpn Marathi News

12.05.2019
Amol Mitkari Live Speech Part 4| शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुलेंनी लावला

Amol Mitkari Live Speech Part 4| शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुलेंनी लावला

08.08.2022
Senior Advocate Mahesh Jethmalani Condemns Kapil Sibal's Remark On Judiciary; 'Politicisation Of SC'

Senior Advocate Mahesh Jethmalani Condemns Kapil Sibal's Remark On Judiciary; 'Politicisation Of SC'

25.09.2022
पावसाने दाखवलं रौद्ररूप, क्षणात वाहून गेली वाहनं, पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ । Heavy Rainfall

पावसाने दाखवलं रौद्ररूप, क्षणात वाहून गेली वाहनं, पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ । Heavy Rainfall

22.09.2022
क्रूरतेचा कळस! माणसाचं श्वानासोबत संतापजनक कृत्य । Viral Video । Hpn Marathi News

क्रूरतेचा कळस! माणसाचं श्वानासोबत संतापजनक कृत्य । Viral Video । Hpn Marathi News

21.09.2022
व्हिडिओ पाहून तुम्हलासुद्धा विश्वास बसणार नाही,सेम टू सेम लहान बाळासारखं रडतो हा पक्षी । Viral Video

व्हिडिओ पाहून तुम्हलासुद्धा विश्वास बसणार नाही,सेम टू सेम लहान बाळासारखं रडतो हा पक्षी । Viral Video

25.09.2022
रिंकु राजगुरुनं सांगितला भयानक अनुभव, तो अचानक आर्चीच्या घरी आला... । Rinku Rajguru । @ Hpn News

रिंकु राजगुरुनं सांगितला भयानक अनुभव, तो अचानक आर्चीच्या घरी आला... । Rinku Rajguru । @ Hpn News

22.08.2022
म्हातार्‍याने 25 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न, कशी होती नवरीची प्रतिक्रिया? पाहा व्हायरल व्हिडिओ...

म्हातार्‍याने 25 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न, कशी होती नवरीची प्रतिक्रिया? पाहा व्हायरल व्हिडिओ...